712 : सांगली : एक एकरात मिरची लागवडीतून लाखोंचा नफा, राजाराम माळींची यशोगाथा Video

PLAY
  All credits go to their respective owners.
Description:
उन्हाळी हंगामातील पिकांमध्ये प्रामुख्यानं भाजीपाला पिकांची लागवड फायद्याची ठरते. त्यातही बाजारातील दरांचा अंदाज बघता पिकाची निवड केल्यास, भरघोस नफा निश्चितच मिळतो. सांगलीच्या नरवाडमधील राजाराम माळी यांनी हाच विचार करत शेतीचं नियोजन केलं. एक एकरात मिरचीची लागवड करत त्यांनी भरघोस नफा कमावला.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
Duration: 04 Minute, 40 Second
Rating: 4.5 - Very Good
Definition: SD
Published: 1 Years Ago
Author: ABP Majha

Related Video

Next