॥ मिरची लागवड ते काढणी पर्यंत सखोल मार्गदर्शन ॥ Video

PLAY
  All credits go to their respective owners.
Description:
#marathiagri या विडीयोमध्ये तुम्हाला मिरची लागवड ते काढणी पर्यंत सर्व खताची माहीती दिलेली आहे .
follo marathi agri:-
whats app- https://chat.whatsapp.com/68KAb3UCGIRCyi7lFeuN5t

facebook page:- https://m.facebook.com/Marathiagri/

marathi agri app:- https://drive.google.com/file/d/1C7Asue38B7qUeos2erx2Ovan7eZlpqsi/view?usp=drivesdk


रासायनिक कीटकनाशके:

कार्बोफ्युरान ३ जी (स्पर्शजन्य, पोटविष,सौम्य आंतरप्रवाही) मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी यासाठी हे सर्व स्प्रे आहेत .
प्रमाण विचारून च घ्या .

,कार्बोसल्फान २५ ई.सी. 
फेनोब्यूकार्ब ५० ई.सी. (स्पर्शजन्य)
अॅसीफेट ७५ एस.पी.
क्लोरोपायरीफॉस २० ई.सी.
डायक्लोरव्होस ७६ ई.सी.
डायमिथोयट ३० ई.सी.
इथीऑन ५० ई.सी.
मेलॅथीऑन ५० ई.सी. 
पॅराथिऑन ५० ई.सी.

व्हिडीयो जर आवडली असेल तर
लाइक करा ' शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आणि इतर तुमच्या मित्रांना देखील पहायला सांगा
Duration: 09 Minute, 17 Second
Rating: 4.66 - Excellent
Definition: HD
Published: 1 Years Ago
Author: marathi Agri

Related Video

Next